About

परवा फिरायला गेलो होतो मित्रांबरोबर श्रीवर्धनला. मस्त सकाळ होती.गाडीत पु. ल. देशपांडे यांचे "असा मी असामी" चे कथाकथन लावले होते.सामान्य माणसाची मुलाखत चालू असते.मस्त वाटले."कसा मी कसा मी, असा मी असामी".प्रत्येकाने असामान्य झाले तर सामान्य कोण राहणार.आणि हो शेवटी असामान्यात सुद्धा सामान्य आहेच.आत्मचरित्र की मोठ्या लोकांनीच लिहावे का?. एका साध्या कारकून माणसाचे सुद्धा आत्मचरित्र होऊ शकते हि कल्पनाच भन्नाट वाटली.त्याच वेळेस मनात आले अरे सामान्य माणसात सुद्धा काहीतरी विशेष असेल जे इतक्या दिवस त्याच्यापाशीच असेल.त्याच दिवशी ठरविले ब्लॉग चालू करावा.Photography Professional फोटोग्राफरनेच करावी,लेख लेखकानेच लिहावेत करावी  असा काही नियम आहे का? नाही ना.मग लाजू नका तुमच्यातले विशेष दाखवायला एखादा Mobile click सुद्धा पुरेसा आहे.कारण कोणीतरी म्हणाले आहे "असामान्यातसुद्धा सामान्य आहेच कि".खरा सांगू कोणीतरी नाही हे मीच म्हटले आहे.अगदी पु. ल.च्या भाषेत "'कोणीतरी' हा शब्द वापरला की लोक लक्ष देऊन ऐकतात.

In today's world most of thinking is that to become a great artist you always need expensive camera, expensive tools, expensive and latest software etc.....

This thinking mess up everything and stops Common people from Expressing themselves.

I believe that "Art is a such thing,if you have it then you don't need Expensive things to complete it. Just use what resources you have available to fulfill it."

Why I am writing in Marathi?
I am not a great writer and Photographer.I am always getting a mail,most of the people asking me that which language I am using. Why I am not writing in English or Hindi or any other language.

I am not good in to express myself in English, Hindi or any other language as Marathi is my native language.

As per my belief I am using Marathi language in which I am comfortable and express to more myself.Also my belief in "A good art doesn't have any language,religion,money or Country boundary."

Hope you will like and enjoy it. Your suggestion is valuable for me.

Thanks and Love Life,
Sharad Patil (Author- CommonManClick)

No comments:

Post a Comment