|
निसर्ग आणि मानवी संगम |
आजच पाउस चालु झाला आणि मनात २ वर्षापुर्वीच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. हां फोटो घेतला आहे सिंहगड किल्ल्यावरून. Nikon coolpix ची Panaroma functionality पहिल्यांदा वापरली.मला मुठा नदी, पुणे शहर आणि भरून आलेले ढग एकाच क्लिक मध्ये capture करायचे होते आणि Panaroma mazya मदतीला आला. अस वाटत आहे की घरांच्या नदीचा आणि मुठा नदीचा संगम होत आहे.मी या फोटोवर जास्त लिहुच शकत नहीं कारण निसर्गाने एवढे फोटोत भरून दिले आहे की कशावर किती आणि काय लिहावे तेच समजत नाही आहे. अशावेळेस फक्त फोटोचा आनंद घ्यायचा असतो आणि मनात आठवणी जाग्या करायच्या असतात.....
No comments:
Post a Comment